

Raigad, India
Expert Marathi Unicode Typist/ Administrative Drafting Specialist
Local Time - 12:14 PM
About Me
नमस्कार मी प्रशासकीय क्षेत्रात 10 वर्षांहुन अधिक काळ लिपिक म्हणुन कार्यरत आहे. मला मराठी युनिकोड टायपिंग, डेटा एन्ट्री आणि शासकीय मसुदा लेखन यामध्ये विशेष नैपुण्य आहे प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे, सरकारी कामकाजातील मराठी भाषेची अचूकता आणि शुध्दलेखन याची मला उत्तम जाण आहे. मी प्रामुख्याने खालील सेवा देते. 1. अचूक मराठी युनिकोड टायपिंग
2. शासकीय पत्रव्यवहार मसुदा
3. हस्तलिखित मजकुराचे डिजीटल फॉरमॅटमध्ये रुपांतर
4. वेगवान डेटा एन्ट्री MS Word & Excel
मी माझे काम पुर्ण गोपनीयतेने, अचूकतेने आणि दिलेल्या वेळेत पुर्ण करण्यावर भर देते. आपल्या प्रकल्पासाठी सर्वोत्तम सेवा देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे.
My Expertise
Explore & Appreciate my Work
Sapana Rane has not added any portfolio
My Project History & Feedbacks
My Endorsements
Sapana Rane hasn't been endorsed yet
My Education
Work Experience
Certifications
$4/hr
Total Earnings
$ 0
Projects Completed
0
Services Delivered
0
Buyer worked with
0
Feedbacks
0
Followers
Total Refund
0
Contest Completed
0
Member since
My Articles
No Articles Posted
Top Freelancers by city
Copyright © 2026 | Truelancer.com